Recipe - उडीद- हरभरा कोरडी चटणी

Views : 4053 | Print Recipe

साहित्य (Ingradients):

अर्धी वाटी उडीद डाळ, अर्धी वाटी हरभरा डाळ, पाव वाटी धने, २ वाट्या कडीलिंबाची, ७-८ लाल सुक्या मिरच्या, ४ वाट्या सुक्या खोबऱ्याचा किस, थोड़ी चिंच, चवीपुरते मीठ, तेल, फोड़णीचे साहित्य मोहरी, मेथी, हिंग, हळद.

लागणारा वेळ (Time) :

कृती (Procedure) :

  • उडीद डाळ, हरभरा डाळ वेगवेगळी भाजून मिक्सरमध्ये रवाळ कुटून घ्यावे.
  • सुक्या खोबऱ्याचा किस भाजून घ्यावा.
  • तेलावर मोहरी, मेथी आणि हिंग, हळदीची फोडणी करावी.
  • सर्व जिन्नस एकत्रित करावे.
  • चिंचेचे बारीक़ बारीक़ सुरीने तुकडे करून पुन्हा एकदा सर्व मिश्रण मिक्सरमधून फिरवून एकत्र करावे.
  • ही चटणी दह्यात कालवून रुचकर लागते.

<< Go Back

 

 

 
Aaswad means "A Taste". Aaswad.com is collection of Maharashtrian recipes (Pakakala) and Indian recipes. All recipes are put in Marathi Language. All Recipes are put in well manner. Browse through our categories to avail varienty of recipies.