Recipe - स्टफ्ड अंडी

Views : 11629 | Print Recipe

साहित्य (Ingradients):

उकडलेली अंडी - ३, चीझचा कीस - १ वाटी, चवीनुसार तिखट+मीठ+मोहरी पूड याचे मिश्रण, टोमॅटो सॉस - अर्धी वाटी, बटाटा सळी किवां कुरकुरे वाटीभर.

लागणारा वेळ (Time) :

30 min

कृती (Procedure) :

  • अंडी सोलून मधोमध चिरा. अलगत पणे आतील पिवळा भाग काढा.
  • एका बाऊल मध्ये मीठ, मसाले, चीज, सॉस घालून एकत्र करा.
  • डेकोरेटींग पिशवी ( Decorating Bag ) मध्ये ते मिश्रण भरा आणि पांढऱ्या भागाच्या पोखळीत, केक मध्ये जशी क्रीम भरतात तस भरा आणि बटाटा सळी / कुरकुरे ने सजवा.

  • << Go Back

     

     

     
    Aaswad means "A Taste". Aaswad.com is collection of Maharashtrian recipes (Pakakala) and Indian recipes. All recipes are put in Marathi Language. All Recipes are put in well manner. Browse through our categories to avail varienty of recipies.