Recipe - पालक, टोम्याटोची वडी

Views : 13413 | Print Recipe

साहित्य (Ingradients):

  • पालक दोन जुडी
  • चार टोम्याटो
  • तीन वाट्या जाड पोहे
  • एक चमचा जीरेपूड ओवा पूड
  • १/१ चमचा हळद
  • मीठ
  • हिंग.

    लागणारा वेळ (Time) :

    १ तास

    कृती (Procedure) :

    1. पोहे भिजवून पाण्यात ठेवा नंतर थोड्या वेळानी निथलून पाणी काढून टाका.
    2. २) त्यात पालक, टोम्याटो घालून मिक्सरला बारीक करून घ्या. ४) मीठ,जिरेपूड,हिंग,मिरची वाटलेली घाला. ५) सर्व मिसळून वडया थापा आणि पातळ चौकोनी वाळवून ठेवा आणि पाहिजे तेव्हा तळा.

    << Go Back

     

     

     
    Aaswad means "A Taste". Aaswad.com is collection of Maharashtrian recipes (Pakakala) and Indian recipes. All recipes are put in Marathi Language. All Recipes are put in well manner. Browse through our categories to avail varienty of recipies.