Recipe - मुग डाळीची खीर

Views : 11384 | Print Recipe

साहित्य (Ingradients):

एक वाटी मुग डाळ, एक वाटी ओला नारळाचा कीस, एक वाटी गुळ, चार चमचे खसखस, पाच वेलदोडे, एक वाटी दूध.

लागणारा वेळ (Time) :

कृती (Procedure) :

• मुगाची डाळ गॅसवर शिजवून घ्यावी.
• खसखस भाजून घ्यावी.
• ओला नारळ आणि खसखस दोन्ही मिक्सरमध्ये बारीक वाटून घ्यावे.
• हे वाटलेले मिश्रण मुगडाळीवर घालून गुळ आणि वेलदोड्याची पावडर घालावी.
• पाच मिनिटे शिजवून दूध घालावे.
• एक उकळी आल्यावर लगेच उतरवावे.
• कितपत पातळ हवी असेल त्याप्रमाणे दुध घालावे.

<< Go Back

 

 

 
Aaswad means "A Taste". Aaswad.com is collection of Maharashtrian recipes (Pakakala) and Indian recipes. All recipes are put in Marathi Language. All Recipes are put in well manner. Browse through our categories to avail varienty of recipies.