Recipe - मसालेदार अंडी

Views : 20963 | Print Recipe

साहित्य (Ingradients):

  • ६ उकडलेली अंडी
  • २ कापलेले कांदे
  • १ मध्यम आकाराचा टोमॅटो
  • १/२चमचा आलं लसूण पेस्ट
  • १ चमचा तिखट
  • कलमी, वेलची, लवंगा
  • १/२ चमचा आमचूर पावडर
  • हळद, धने पूड, जिरे पूड
  • मीठ व कोथिंबीर.

लागणारा वेळ (Time) :

कृती (Procedure) :

  • प्रत्येक अंड्याचे 4 लांब लांब काप करावे.
  • तूप गरम करून त्यात लसूण आलं पेस्ट घालून परतावे नंतर त्यात बारीक कापलेला कांदा घालून परतून घ्यावे.
  • आता त्यात तिखट, कलमी, वेलची व लवंगा या सर्व मसाल्यांची पूड घालून चांगले परतावे.
  • एका दुसर्‍या कढईत तांदूळ, ३ कप पाणी हळद, तेजपान, वेलची, लवंग आणि केसर टाकुन पाणी सुकेपर्यंत शिजवावे.
  • नंतर त्यात टोमॅटो घालावे व चवीनुसार मीठ घालावे व सर्वात शेवटी कोथिंबीर व कापलेले अंडी घालून सर्व्ह करावे.

<< Go Back

 

 

 
Aaswad means "A Taste". Aaswad.com is collection of Maharashtrian recipes (Pakakala) and Indian recipes. All recipes are put in Marathi Language. All Recipes are put in well manner. Browse through our categories to avail varienty of recipies.