शाकाहार
सार आणि आमटया
उपवासाचे पदार्थ
रसवंती
लोणची आणि चटण्या
भातांचे प्रकार
नाश्त्याचे पदार्थ
गोड पदार्थ
वड्या
कोशिंबिरी
पालेभाज्या आणि फळभाज्या
मांसाहार
चिकन
अंड्याचे पदार्थ
मासे
मटणाचे प्रकार
संपर्क करा
सूची
Marathi SMS
Marathi Greetings
Recipe - खारे चिरोटे
Views : 19273 |
Print Recipe
साहित्य (Ingradients):
मैदा ३ वाट्या, तुपाचे मोहन एक ते दीड टेबल स्पून, मीठ, तिखट, जिरेपूड प्रत्येकी अर्धा टीस्पून, साठ्यासाठी परातीत एक टेबल स्पून तूप व त्यात थोडी तांदळाची पिठी,साखर घालून फासून द्या.
लागणारा वेळ (Time) :
कृती (Procedure) :
मैद्यात मोहन, तिखट, मीठ, जिरेपूड, घालून मळून तासभर ठेवावे.
त्यानंतर मळलेला मैदा पाट्यावर कुटून घ्यावा व त्याची पोळी लाटावी.
आणखी एक पोळी लाटून एका पोळीवर साठा पसरवून त्यावर दुसरी पोळी घालावी.
पुन्हा तिसरी पोळी लाटून घेऊन आधीच्या पोळीवर साठा लावून घ्यावा व त्यावर ही तिसरी पोळी घालावी आणि आडवी गुंडाळावी.
या गुंडाळीचे एक ते दीड इंचाचे तुकडे कापून लहान पुरी एवढे लाटून तळावेत.
<< Go Back
From This Category
बटाट्याचे धिरडे
ब्रेडचे दहीवडे
चीझ चिली बॉल
कॉर्न-पीज टिक्की
फ्रॅंकी
काश्मिरी चहा
खारे चिरोटे
मसाला खाकरा
मटारचे रोल्स
मेथी बटाटा पनीर फ्रॅंकी
चटपटीत मिसी रोटी
कांदा पुरी
पनीर सॅंडविच
चटपटीत मिसी रोटी
रूचकर पापड रोल
चमचमीत थालीपीठ
तिरंगी ब्रेड पकोडा
Aaswad means "A Taste". Aaswad.com is collection of Maharashtrian recipes (Pakakala) and Indian recipes. All recipes are put in Marathi Language. All Recipes are put in well manner. Browse through our categories to avail varienty of recipies.