Recipe - गुलाब सरबत

Views : 4910 | Print Recipe

साहित्य (Ingradients):

  • गावठी गुलाबाच्या पाकळ्या अर्धी वाटी
  • पाणी २ वाट्या
  • साखर २ वाटी

लागणारा वेळ (Time) :

15 min

कृती (Procedure) :

  • गुलाबाच्या पाकळ्या पाण्यात चार तास भिजवाव्यात.
  • नंतर हे मिश्रण त्याचा १ वाटी काढा बनेल इतपत उकळून घ्यावं.
  • उकळी येऊन फेस शांत झाला आणि मिश्रण स्वच्छ दिसू लागलं की गॅस बंद करावा.
  • त्यात चंदन वाळ्याचं तयार केलेलं मिश्रण टाकून ते चांगलं ढवळावं.
  • सरबताचं हे सिरप गाळून कोरड्या बरणीत भरून ठेवावं.
  • आवडत असल्यास यात लाल रंग मिसळावा.

<< Go Back

 

 

 
Aaswad means "A Taste". Aaswad.com is collection of Maharashtrian recipes (Pakakala) and Indian recipes. All recipes are put in Marathi Language. All Recipes are put in well manner. Browse through our categories to avail varienty of recipies.