Recipe - कॉर्न-पीज टिक्की

Views : 10759 | Print Recipe

साहित्य (Ingradients):

दोन वाट्या मक्याचे कोवळे दाणे, दोन वाट्या मटारदाणे, चार हिरव्या मिरच्या, कोथींबीर, दोन चमचे चाट मसाला, जिरेपूड, चार चमचे कोर्नफ्लोअर, मीठ, बारीक़ रवा, तळणीसाठी तेल.

लागणारा वेळ (Time) :

कृती (Procedure) :

  • मक्याचे दाणे, मटारदाणे, मिरच्या व कोथिंबीर मिक्सरमधून रवाळ वाटून घ्यावी.
  • मिश्रणात चाट मसाला, जिरेपूड, मीठ व कॉर्नफ्लोवर घालून मळा.
  • मिश्रणाच्या चपटया टिक्क्या बनवाव्या
  • रव्या मध्ये टिक्की घोळवून गरम तेलात खरपूस तळून सॉसबरोबर सर्व्ह करावे.

<< Go Back

 

 

 
Aaswad means "A Taste". Aaswad.com is collection of Maharashtrian recipes (Pakakala) and Indian recipes. All recipes are put in Marathi Language. All Recipes are put in well manner. Browse through our categories to avail varienty of recipies.