Recipe - बटर चिकन

Views : 15981 | Print Recipe

साहित्य (Ingradients):

१ किलो तंदुरी चिकन, ३० ग्रॅम लोणी, १ चमचा तेल, १ चमचा जिरं, २५० ग्रॅम टोमॅटो प्युरी, २ चमचे मीठ, १५० ग्रॅम क्रीम, १ हिरवी मिरची चिरलेली, कोथिंबीर.

लागणारा वेळ (Time) :

कृती (Procedure) :

  • चिकनचे आठ-दहा तुकडे करावे. तेल व लोणीला गरम करून जिऱ्याची फोडणी द्यावी नंतर टोमॅटो प्युरी टाकावी.
  • दोन मिनिट ढवळून चिकनचे तुकडे टाकावे. आठ-दहा मिनिट शिजवावे.
  • क्रीम घालून एकजीव करावे व 2 मिनिट उकळावे.
  • डिशमध्ये काढून वरून कोथिंबीर व मिरच्यांचे तुकडे घालून सर्व्ह करावे.

<< Go Back

 

 

 
Aaswad means "A Taste". Aaswad.com is collection of Maharashtrian recipes (Pakakala) and Indian recipes. All recipes are put in Marathi Language. All Recipes are put in well manner. Browse through our categories to avail varienty of recipies.