Recipe - बडीशोप सरबत

Views : 7390 | Print Recipe

साहित्य (Ingradients):

  • 1 वाटी कच्ची बडीशोप
  • 2 वाट्या साखर
  • चवीपुरते मीठ
  • आवश्यकतेनुसार पाणी.

लागणारा वेळ (Time) :

15 min

कृती (Procedure) :

  • बडीशोप 1 वाटीभर पाण्यात 2 तास भिजत ठेवावी.
  • तोपर्यंत 2 वाटी पाण्यात साखर विरघळवून घ्यावी.
  • बडीशोप पाण्यासकट मिक्सरमधून वाटून घ्यावी. त्यानंतर ती गाळून घ्यावी.
  • मग सारखेच्या पाण्यात मिक्स करावे.
  • सर्व्ह करताना 1 भाग मिश्रणात 4 भाग थंड पाणी आणि चवीपुरते मीठ घालून प्यायला द्यावे.

<< Go Back

 

 

 
Aaswad means "A Taste". Aaswad.com is collection of Maharashtrian recipes (Pakakala) and Indian recipes. All recipes are put in Marathi Language. All Recipes are put in well manner. Browse through our categories to avail varienty of recipies.