Recipe - चटपटीत मिसी रोटी

Views : 9088 | Print Recipe

साहित्य (Ingradients):

मेथीची एक मोठी जुडी नुसती पाने, एक कांडी लसूण सोलून, अर्धा इंच आले, दोन हिरव्या मिरच्या, मीठ, एक चमचा डाळिचे पीठ, एक चमचा ज्वारीचे पीठ, ४ वाट्या कणिक, तेल.

लागणारा वेळ (Time) :

कृती (Procedure) :

  • आलं, लसूण, मिरचीची पेस्ट करावी.
  • सगळी पीठे, मेथी आणि मीठ मिसळून पीठ मळून घ्यावे.
  • नेहमीच्या पोळी पेक्षा जाडसर रोट्या लाटून तेल टाकून भाजाव्यात.
  • या मिसी रोटीबरोबर दाण्याची लाल तिखटाची चटणी आणि दही खायला द्यावी.

<< Go Back

 

 

 
Aaswad means "A Taste". Aaswad.com is collection of Maharashtrian recipes (Pakakala) and Indian recipes. All recipes are put in Marathi Language. All Recipes are put in well manner. Browse through our categories to avail varienty of recipies.